एक्स्प्लोर
In Pics : सौंदर्याची खाण तेजस्विनी पंडितची अदा, बोल्ड फोटोशूट आलंय चर्चेत
तेजस्विनी पंडित (Photo:@tejaswini_pandit/IG)
1/9

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय(Photo:@tejaswini_pandit/IG)
2/9

तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.(Photo:@tejaswini_pandit/IG)
3/9

उत्तम अभिनेत्रीबरोबरच तिची डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ओळख आहे(Photo:@tejaswini_pandit/IG)
4/9

तेजस्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.(Photo:@tejaswini_pandit/IG)
5/9

तेजस्विनीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.(Photo:@tejaswini_pandit/IG)
6/9

या बोल्ड लूकमध्ये तेजस्विनी सुंदर दिसत आहे.(Photo:@tejaswini_pandit/IG)
7/9

तेजस्विनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.(Photo:@tejaswini_pandit/IG)
8/9

तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिज लवकर येतेय. (Photo:@tejaswini_pandit/IG)
9/9

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी पंडितच्या इन्स्टाग्रामवरुन)(Photo:@tejaswini_pandit/IG)
Published at : 09 Dec 2021 01:38 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग


















