एक्स्प्लोर
Prarthana Behere: परी म्हणू की सुंदरा... दिलखुलास प्रार्थनाने शेअर केल्या मनमोहक अदा
Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.

Prarthana Behere
1/8

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/8

पिवळ्या स्कर्टमध्ये प्रार्थनाने फोटो शूट केलं असून त्यामध्ये वेगवेगळ्या अदा दिल्या आहेत.
3/8

प्रार्थनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
4/8

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.
5/8

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
6/8

'माझी तुझी रेशीम गाठ' या मालिकेमधून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीस आली.
7/8

कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.
8/8

प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॉलोअर्स दोन मिलियनहून जास्त आहेत.
Published at : 29 May 2023 11:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion