एक्स्प्लोर
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस! पाहा फोटो
आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
Prajakta Mali
1/7

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
2/7

आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.
Published at : 31 Mar 2023 11:21 PM (IST)
Tags :
Prajakta Maliआणखी पाहा
























