एक्स्प्लोर
Chhaya Kadam: ब्राउन कुड़ी; मराठमोळ्या छाया कदमचा कान्स स्पेशल नवा लूक पाहाच!
गेल्या वर्षी आईची साडी नेसून नथ घालून मराठमोळ्या पेहरावात छाया कदम कान्स महोत्सवात अवतरल्या होत्या.
छाया कदम
1/9

गेल्या वर्षीही छाया कदम तिच्या कान्स लूकमुळे खूपच चर्चेत होती.
2/9

यावेळीही तिने गुलाबी साडी नेसून काही फोटो शेअर केले आहेत, लोकांना तिचा साडीचा लूक खूप आवडला.
Published at : 23 May 2025 03:23 PM (IST)
आणखी पाहा























