एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: मानुषी छिल्लरने मॅक्सी ड्रेसमध्ये शेअर केला बोल्ड लूक, फोटोची चर्चा!
2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.
![2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/8bc190785d25073c12841034d1ff99221669717566576289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
1/9
![माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/3c40086b4d292a7585b455f80f788655ef94a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/9
![मानुषी छिल्लरचा बोल्ड अवतार अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. मानुषीचा जबरदस्त अवतार पुन्हा एकदा इंटरनेटवर तुफान गाजवत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/e12c625b20336939c2d8b3751bc307ca25f1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लरचा बोल्ड अवतार अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. मानुषीचा जबरदस्त अवतार पुन्हा एकदा इंटरनेटवर तुफान गाजवत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
3/9
![मानुषीने तिचा सुंदर लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/233ca6a80e9c96867e42cca772dcb664e789e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीने तिचा सुंदर लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
4/9
![मानुषी छिल्लरने इंस्टाग्रामवर मल्टीकलर मॅक्सी ड्रेस लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/2cc1791bf76b98648cde190a385942f46bdc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लरने इंस्टाग्रामवर मल्टीकलर मॅक्सी ड्रेस लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
5/9
![डीप नेक रफल डिझाइन मॅक्सी ड्रेसमध्ये मानुषी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/86626560de68986672b436a97edc8628a68a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डीप नेक रफल डिझाइन मॅक्सी ड्रेसमध्ये मानुषी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
6/9
![मानुषीचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. मानुषीच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बिझनेसमन निखिल कामतला डेट करत असल्याची चर्चा आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/d8e61a374d90db8f27f4afc09f9a50ddacb43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. मानुषीच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बिझनेसमन निखिल कामतला डेट करत असल्याची चर्चा आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
7/9
![मानुषी छिल्लर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/7bca0ea2af5762eeba8aceafafb1db60ec29a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषी छिल्लर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
8/9
![मानुषीने 2022 मध्ये अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/a68d130a8abafa688a9683a7fc76e96e2685a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानुषीने 2022 मध्ये अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
9/9
![पण तिचा डेब्यू चित्रपट पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकला नाही.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/29/b4c78563e83e033b325fe565c8a8e88ec98b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण तिचा डेब्यू चित्रपट पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकला नाही.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Published at : 29 Nov 2022 05:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)