एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Manasi Naik: 'काला चष्मा' घालून सोशल मीडियावर मानसीची हवा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/1bce289432e6d716de62aa24cd501a10_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mansi Naik
1/5
![उत्तम अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. (photo:manasinaik0302/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/52a80a6e59307c1b7acaae160f3c52a8422b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तम अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. (photo:manasinaik0302/ig)
2/5
![अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून तिने रसिकांना घायाळ केलंय. (photo:manasinaik0302/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/3bd46bc973cd7f4cb3485ce20cabe0c1f861b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून तिने रसिकांना घायाळ केलंय. (photo:manasinaik0302/ig)
3/5
!['बाई वाड्यावर', 'बघतोय रिक्षावाला' ही तिची तुफान गाजलेली गाणी. या गाण्यांमुळेच मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. (photo:manasinaik0302/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/45212dbd7febc77787bf34272f3f455911e39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बाई वाड्यावर', 'बघतोय रिक्षावाला' ही तिची तुफान गाजलेली गाणी. या गाण्यांमुळेच मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. (photo:manasinaik0302/ig)
4/5
![अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मानसीने नुकतेच आपले काही गॉगल घेतलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:manasinaik0302/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/86db27857c20255418b7ed68e46ed58d84181.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मानसीने नुकतेच आपले काही गॉगल घेतलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:manasinaik0302/ig)
5/5
![मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:manasinaik0302/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/ad3b034d5b4f6d79d4292e0149faaa61044a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:manasinaik0302/ig)
Published at : 01 Dec 2021 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)