एक्स्प्लोर

Sachin Pilgaonkar on Marathi Movie: 'मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतो'; मराठी चित्रपटांबाबत सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?

Sachin Pilgaonkaron Marathi Films: मराठी चित्रपटांबाबत सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?

Sachin Pilgaonkar: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील (Bollywood) अष्टपैलू अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) केवळ आपल्या अभिनयासाठी ओळखले जात नाहीत तर, त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवला आहे. सचिन पिळगावकर यांचा चाहतावर्ग (Sachin Pilgaonkar fan) खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. सचिन पिळगावकर आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. बरेच किस्से सचिन पिळगावकर आपल्या मुलाखतीत शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी बरेच किस्से शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील लोकांचं कौतुक केलं आहे.  'पुण्यातील लोकांनी मराठी जास्त जोपासली आहे', असं त्यांनी म्हटलं आहे. सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले? पाहूयात.

सचिन पिळगावकर म्हणाले की, पुण्यातील लोकांनी मराठी जोपासली आहे, कारण... (Sachin Pilgaonkar Says Marathi Films Perform Better in Pune)

सचिन पिळगावकर यांनी अलिकडेच अमुक तमूकला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले की, 'एवढं मात्र नक्की की, मुंबईपेक्षा जास्त चित्रपट पुण्यात चालतो. त्याचं मूळ कारण म्हणजे, मुंबईपेक्षा जास्त पुण्यातल्या लोकांनी मराठी जोपासली आहे, आणि  ही वस्तुस्थिती आहे. मुंबई म्हणालात तर, इतर भाषा सुद्धा महत्त्वाच्या आहेत. मराठी नाही असं आपण नाही म्हणू शकत नाही. मुंबईमध्ये सुद्धा उत्तम चित्रपटांचाही चांगला बिझनेस होतो.  नाही असं नाही'.

'पूर्वी बघावं लागायचं नाही, पण आता बघावं लागतं की, त्यात किती मराठीपण आहे. तुम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूर म्हणताय, मी तर त्याच्याहून दुसरीकडे जाऊन म्हणतोय की, ते तर आहेच, पण त्या आधी बघा चित्रपट मराठी आहे की नाही. फक्त भाषाच मराठी असली की, त्याला आपण मराठी सिनेमा कसा म्हणायचा? त्याचा गाभा मराठी पाहिजे. मराठी चित्रपट पाहत असताना, प्रेक्षकांना वाटलं पाहिजे की, हा मराठी सिनेमा आहे. त्यामुळे तुम्ही मराठीपण टिकवू शकता.  या सिनेसृष्टीत आहेत, असे काही फिल्ममेकर्स आहेत, ज्यांनी मराठीपण टिकवून ठेवंल आहे', असं सचिन पिळगवकर म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Pralhad Kudtarkar Becomes Father: 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Reaction On Diwali Controversy: दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
Pralhad Kudtarkar Becomes Father: 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर झाला बाबा; घरी चिमुकल्या राजाचं आगमन, VIDEO व्हायरल
Ranbir Kapoor Compares Pushpak Viman To Elon Musk Flying Car: रणबीर कपूरकडून एलन मस्क यांच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना, म्हणाला, 'भारतानं हे 5,000 वर्षांपूर्वीच साध्य केलंय...'
रणबीर कपूरकडून एलन मस्क यांच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना, म्हणाला, 'भारतानं हे 5,000 वर्षांपूर्वीच साध्य केलंय...'
Aaishvary Thackeray Cyber ​​Fraud: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, परदेशातून सहा वेळा पैसे काढले, पोलिसांकडून भामट्याचा शोध सुरू
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, परदेशातून सहा वेळा पैसे काढले, पोलिसांकडून भामट्याचा शोध सुरू
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
Embed widget