एक्स्प्लोर

Malaika Arora : मलायका झाली ट्रोल ; काय म्हणाले नेटकरी?

malaika

1/8
Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.  (photo:viralbhayani/ig)

2/8
ती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. (photo:malaikaaroraofficial/ig)

3/8
नेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात.  (photo:malaikaaroraofficial/ig)

4/8
नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  (photo:malaikaaroraofficial/ig)

5/8
या व्हिडीओमध्ये मलायका व्हाईट कलरचा शर्ट, ब्राऊन कलरचा स्वेटर आणि पिच कलरचे शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo:malaikaaroraofficial/ig)

6/8
मलायकाच्या या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट केली आहे.  (photo:malaikaaroraofficial/ig)

7/8
एका नेटकऱ्यानं मलायकाच्या लूकबद्दल कमेंट केली, 'पँट घरीच विसरली दीदी' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिले, 'माझ्या आजोबांकडे देखील असाच स्वेटर आहे.' (photo:malaikaaroraofficial/ig)

8/8
ट्रोलर्सबद्दल एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं होतं, 'अनेकवेळा महिलेला तिच्या शॉर्ट स्कर्टवरून तसेच नेकलाइनवरून ट्रोल केले जाते. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घातल असतात. ट्रोल करणारे व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. पण मी माझ्या आवडीनुसारच कपडे घालणार. मी कम्फर्टेबल असेल तर मी ते कपडे घालणार मी वेडी नाहिये मला माहित आहे कशा प्रकारचे कपडे मला सूट होतात. माझी मर्जी मी कोणतेही कपडे घालेन.'  (photo:malaikaaroraofficial/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
Raaz Actress Malini Sharma: 'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
Kangana Ranaut Kriti Sanon: 'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस  अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?      
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय

Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार

उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद

BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी

Embed widget