एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री मलायका अरोराच्या सिजलिंग अदा; चाहते झाले फिदा!
(photo:/malaikaaroraofficial/ig)
1/6

अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपासून दूर असली, तरीही यामुळे तिच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही. (photo:/malaikaaroraofficial/ig)
2/6

मलायका अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी तिच्या लूकमुळे. (photo:/malaikaaroraofficial/ig)
Published at : 17 Jun 2022 11:49 AM (IST)
आणखी पाहा























