एक्स्प्लोर

उफ्फ! बाथरोबमध्ये काउचवर पहुडलेल्या मलायकाने चाहत्यांना केलं घायाळ; बोल्ड अवतार चर्चेत; PHOTOs

सूर्यप्रकाशात टिपलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सूर्यप्रकाशात टिपलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Malaika Arora

1/8
मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.
मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.
2/8
पन्नाशीनंतरही ती अनेक तरुण अभिनेत्रींसोबत स्पर्धा करताना दिसते. तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
पन्नाशीनंतरही ती अनेक तरुण अभिनेत्रींसोबत स्पर्धा करताना दिसते. तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
3/8
अभिनेत्रीने बाथरोबमधील काही खास फोटो शेअर केले असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्रीने बाथरोबमधील काही खास फोटो शेअर केले असून त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
4/8
52 व्या वर्षीही ती नव्या अभिनेत्रींपेक्षा कमी दिसत नाही. इंस्टाग्रामवर ती नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
52 व्या वर्षीही ती नव्या अभिनेत्रींपेक्षा कमी दिसत नाही. इंस्टाग्रामवर ती नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
5/8
अलीकडेच मलायकाने पुन्हा एकदा तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अलीकडेच मलायकाने पुन्हा एकदा तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6/8
मलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बाथरोबमध्ये ग्रे रंगाच्या काउचवर रिलॅक्स मूडमध्ये पोझ देताना दिसते.
मलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बाथरोबमध्ये ग्रे रंगाच्या काउचवर रिलॅक्स मूडमध्ये पोझ देताना दिसते.
7/8
सूर्यप्रकाशात तिचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.
सूर्यप्रकाशात तिचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.
8/8
फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. तिचे हे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. तिचे हे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...',  श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका,  शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
'10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Advertisement

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून...,  'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Embed widget