एक्स्प्लोर
PHOTO: माहिरा शर्माचा झगमगता लुक, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय फारच सुंदर!
माहिरा शर्मा ही अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. माहिराने आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने लोकांना थक्क केले आहे.
(फोटो सौजन्य : officialmahirasharma/इंस्टाग्राम)
1/6

पंजाबी इंडस्ट्रीनंतर हिंदी टीव्ही सीरियल्सकडे वळलेली अभिनेत्री माहिरा शर्मा तिच्या प्रोजेक्टमुळे नेहमीच चर्चेत असते, मात्र काही काळापासून ती तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूटमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य : officialmahirasharma/इंस्टाग्राम)
2/6

'बिग बॉस 13' ची स्पर्धक झाल्यापासून माहिरा सतत चर्चेत असते. या शोने त्यांना घरोघरी एक खास ओळख मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य : officialmahirasharma/इंस्टाग्राम)
Published at : 27 Jul 2022 05:04 PM (IST)
आणखी पाहा























