एक्स्प्लोर
वरुण धवन, ते धकधक गर्ल माधुरी दीक्षित, बॉलिवुड सेलिब्रिटिंनी चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुक्षेच्छा!
भारतात तसेच महाराष्ट्रात श्रीकृष्णजन्मोत्सव आणि दही हंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.
श्रीकृष्णजन्मोत्सव 2024
1/5

हिंदी सिनेसृष्टीचा दिग्गज अभिनेता वरुन धवणने आज सासरी होत असलेल्या जन्माष्टमीच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून भारतीय जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
2/5

. हिंदी तेलगू तसेच तमिळ सिनेमांत अभिनय केलेल्या मनोज बाजपेयीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तमाम भारतीयांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 26 Aug 2024 03:38 PM (IST)
आणखी पाहा























