एक्स्प्लोर

Madhuri Dixit Education: सिनेमासाठी शिक्षण सोडलं, 12वीनंतर पहिल्या चित्रपटाची ऑफर; 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित किती शिकलीये?

Madhuri Dixit Education: 'अबोध' सिनेमानंतर माधुरी दीक्षितचं आयुष्य बदललं. अभिनेत्रीचं शिक्षण किती?

Madhuri Dixit Education

1/9
माधुरी दीक्षितला आज विशेष परिचयाची गरज नाही. तिनं नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर सातासमुद्रापार नाव गाजवलं आहे. बॉलिवूडमध्ये  अभिनेत्रीने विशेष स्थान निर्माण केलं आहे.

2/9
आजही माधुरी दीक्षित अनेक चाहत्यांची क्रश आहे.  तिन कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्री बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. पण तुम्हाला माधुरी किती शिकली आहे?  माहितीये का?

3/9
अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपलं शिक्षण मुंबई  स्थित डिवाइन चाइल्ड हाय स्कूलमधून पूर्ण केलं.  तिनं साठ्ये कॉलेजमधून बीएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये अॅडमिशन घेतलं होतं. खरंतर अभिनेत्रीनं बीएससीच्या पहिल्याच वर्षात शिक्षण सोडून दिले होते.

4/9
न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने  खुलासा केला होता की, तिनं बीएससीच्या फर्स्ट इअरमध्ये आपलं शिक्षण सोडून दिलं होतं.  तर, 12वीनंतर माधुरीला 'अबोध' हा पहिला सिनेमा ऑफर करण्यात आला होता.

5/9
शिक्षण सोडण्यापूर्वी अभिनेत्री प्रचंड कन्फ्यूज होती. 'अबोध' या सिनेमात काम केल्यानंतर तिनं या सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.

6/9
माधुरीने सांगितलं की, तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. 'तेजाब' सिनेमामुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.  'एक- दोन - तीन' या गाण्यामुळे  तिला विशेष ओळख मिळाली.

7/9
यानंतर अभिनेत्रीने कधी मागे वळून पाहिलं नाही. तिनं  आपल्या कारकि‍र्दीत 'राम लखन',  'त्रिदेव', 'बेटा' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

8/9
केवळ सिनेमात नाही तर, अभिनेत्रीने ओटीटी विश्वातही काम केलं. अलिकडेच अभिनेत्रीचा 'मां बहन' ही वेब सिरीज रिलीज झाली होती.  या सिरीजची प्रचंड चर्चा झाली.

9/9
image 10
image 10

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget