एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला

Sonalee Kulkarnis Brother Marriage: सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल कुलकर्णी नुकताच लग्नबंधनात अडकला.

Atul Kulkarnis Wedding Pictures: मराठी कला विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राची 'अप्सरा' अर्थात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिच्या भावाचं लग्न झालं आहे. तो नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.  सोनाली कुलकर्णीच्या सख्ख्या भावाचं नाव अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) असे असे आहे. त्यानं नुकतंच लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या भावाच्या लग्नाच मनसोक्त आनंद लुटला.  मेहेंदी आणि लग्न सोहळ्यातील फोटो सध्या समोर आले आहेत.

सोनाली कुलकर्णीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रीय असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी अभिनेत्री शेअर करत असते. काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु आहे. अलिकडेच अभिनेत्री आपल्या भावाच्या लग्नातील मेहेंदीचा  व्हिडीओ शेअर केला आहे.  सोनालीने आपल्या हातावर सुंदर मेहेंदी काढली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सोनाली कुलकर्णीच्या भावाचं लग्न झालं (Atul Kulkarnis Wedding Pictures Goes Viral)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanchan uttekar (@kkanchan_mehendi_)

तिनं खास मेहेंदी सोहळ्यासाठी सिंपल लेहेंगा परिधान केला होता.  तर, या मेहेंदी कलरच्या लेहेंग्यावर तिनं  मोत्याचा फोर लेअर  नेकलेस घातला होता. या न्यू लूकमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत होती. तिने मेहेंदी सोहळ्यात खूप एन्जॉय केला होता. तर, सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल कुलकर्णी याने आपल्या लग्नात शाही  लूक कॅरी  केला होता. अतुल कुलकर्णीने आपल्या लग्नात ऑफ व्हाईट रंगाची सुंदर शेरवानी घातली होती. 

तसेच त्याच्या पत्नीने गोल्डन, लाल रंगाची साडी नेसली होती.  या साडीमध्ये त्याची पत्नी सुरेख दिसत होती. दोघांच्या लग्नात मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. या खास लग्न सोहळ्यात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर, निर्माता सुहृद गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर उपस्थित होते.   अतुल कुलकर्णीबद्दल बोलायचं झाल्यास, तो डान्स अन् मॉडेल असून, त्याचे फोटोस सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

CM Vijay Viral Video : अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Neha Gadre : दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Embed widget