एक्स्प्लोर

कधी प्रेम तर कधी युद्ध, भारत-पाकिस्तानच्या संबंधावर भाष्य करणारे 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Movies Based on India Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेले आहेत. यातील काही चित्रपट चांगलेच हिट ठरले.

देशभक्तीवर आधारित चित्रपट.

1/7
'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग 2023 साली आला होता. या चित्रपटाचे दोन्ही भाग भारत पाकिस्तानच्या नात्यावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट जी5 वर उपलब्ध आहे.

2/7
2019 साली 'ऊरी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पाकिस्तानने उरीमध्ये भारतीय जवनांसोबत जे केलं त्याचं प्रत्यूत्तर भारतीय सैन्याने दिलं होतं.  या आधारावर उरी चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

3/7
1997 साली प्रदर्शित झालेल्या 'बॉडर' चित्रपटात 1971 सालचे  भारत- पाकिस्तान युध्द दाखवले आहे.  या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही देशासाठी चांगला संदेश दिलेला आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

4/7
2018 साली 'राजी' नावाचा स्पाय थ्रिलर चित्रपट आलेला होता. या चित्रपटात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटात भारतातील गुप्तहेर पाकिस्तानमध्ये जातो. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

5/7
'बजरंगी भाईजान' हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता सलमान खान, अभिनेत्री करीना कपूर तसेच हर्षाली मल्होत्रा यांनी अभिनय केलेला आहे.

6/7
अभिनेता यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेला 'वीर जारा' हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट भारत-पाकवर आधारित आहे. या चित्रपटात पाकिस्तानमधील  मुलीला भारतातील मुलावर प्रेम होतं. परंतु दोन देशांतील वाद त्यांच्या प्रेमाच्या आड येतो. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

7/7
'भाग मिलखा भाग'या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत दिसले आहे. या चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीची झलकही दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget