एक्स्प्लोर
PHOTO: भारतीला होणार जुळी मुलं?
(photo:bharti.laughterqueen/ig)
1/6

कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. छोट्या पडद्यावरील वेगवगेगळ्या कार्यक्रांमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:bharti.laughterqueen/ig)
2/6

लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे आई- बाबा होणार आहेत. (photo:bharti.laughterqueen/ig)
Published at : 18 Mar 2022 12:25 PM (IST)
आणखी पाहा























