एक्स्प्लोर
Krushna Abhishek: पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचे आयुष्य इतके सोपे नव्हते..
(photo:krushna30/ig)
1/6

अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आज (30 मे) त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे.(photo:krushna30/ig)
2/6

लोक त्याला कॉमेडियन, डान्सर, अॅक्टर आणि अँकर म्हणून चांगले ओळखतो. पण, आज पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचे आयुष्य इतके सोपे नव्हते. कृष्णा अभिषेकच्या जन्मानंतर अवघ्या 2 वर्षात त्याच्या आहीचे निधन झाले होते. इथपासून सुरु झालेला त्याचा हा संघर्ष मनोरंजन विश्वात स्थिरावण्यापर्यंत सुरूच होता. इतकेच नाही तर, अभिनेत्याला त्याचे नाव देखील बदलावे लागले होते.(photo:krushna30/ig)
Published at : 30 May 2022 04:18 PM (IST)
आणखी पाहा























