Kriti Sanon Photos: क्रिती सॅनन एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.(photo:kritisanon/ig)
2/6
अभिनेत्रीची स्टाईलच अशी आहे की लाखो लोक तिचे फॅन होतात. मात्र, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची स्टाइल खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(photo:kritisanon/ig)
3/6
क्रिती या फोटोमध्ये ग्लॅमरस पिंक ड्रेस मध्ये दिसत आहे.(photo:kritisanon/ig)
4/6
न्यूड मेकअप आणि केसांची बन हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केलाय.(photo:kritisanon/ig)
5/6
क्रिती सेनॉनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती बच्चन पांडे या चित्रपटात दिसली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही मात्र या चित्रपटातील क्रितीचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे.(photo:kritisanon/ig)
6/6
याशिवाय क्रिती 'गणपत' चित्रपटात दिसणार आहे.(photo:kritisanon/ig)