एक्स्प्लोर
चक्क आंबेवाली साडी... ‘कोकण हार्टेड गर्ल'चा लूक पहाचं!
बिग बॉसच्या घरातून अंकिता वालावलकर ही पाचव्या स्थानावरुन बाहेर पडली. अंकिताने 16 स्पर्धकांमधून टॉप 6 मध्ये स्थान मिळवलं. पण ट्रॉफीच्या अगदी जवळ येऊन तिचा प्रवास संपला.
‘कोकण हार्टेड गर्ल'
1/10

'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर..
2/10

अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते.
Published at : 19 May 2025 03:03 PM (IST)
आणखी पाहा























