एक्स्प्लोर

Taapsee Pannu : या ठिकाणी पार पडणार तापसीचा शाही विवाह सोहळा!

तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे

तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे

(photo:taapsee/ig)

1/12
सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. (photo:taapsee/ig)
सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. (photo:taapsee/ig)
2/12
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आता लग्नगाठ बांधणार आहे.(photo:taapsee/ig)
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आता लग्नगाठ बांधणार आहे.(photo:taapsee/ig)
3/12
तापसी ही बॅडमिंटनपटूसोबत विवाहबद्ध होणार आहे. तापसी आपला प्रियकर मॅथियास बो  (Mathias Boe) सोबत विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. (photo:taapsee/ig)
तापसी ही बॅडमिंटनपटूसोबत विवाहबद्ध होणार आहे. तापसी आपला प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) सोबत विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. (photo:taapsee/ig)
4/12
मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा  प्रशिक्षक आहे. (photo:taapsee/ig)
मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक आहे. (photo:taapsee/ig)
5/12
वृत्तानुसार, तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. (photo:taapsee/ig)
वृत्तानुसार, तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांनी 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. (photo:taapsee/ig)
6/12
तापसीने आपल्या विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूरची  निवड केली असल्याचे वृत्त आहे.  (photo:taapsee/ig)
तापसीने आपल्या विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूरची निवड केली असल्याचे वृत्त आहे. (photo:taapsee/ig)
7/12
या ठिकाणी तापसीचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी या अभिनेत्रींनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती(photo:taapsee/ig)

8/12
दरम्यान, तापसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तापसीने आपले प्रेमसंबंध कधीही लपवून ठेवले नाही. (photo:taapsee/ig)
दरम्यान, तापसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तापसीने आपले प्रेमसंबंध कधीही लपवून ठेवले नाही. (photo:taapsee/ig)
9/12
अनेकदा तापसीने आपल्या प्रियकरासोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. सोशल मीडियावरही दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तापसीचा प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने  2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.  2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा  प्रशिक्षक आहे. (photo:taapsee/ig)

10/12
तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. (photo:taapsee/ig)
तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. (photo:taapsee/ig)
11/12
तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने 'झुम्मंडी नादम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.(photo:taapsee/ig)
तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 मध्ये तापसीने 'झुम्मंडी नादम' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.(photo:taapsee/ig)
12/12
तापसीने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटामधून पदार्पण केले होते. 'जुडवा 2', 'गेम ओव्हर',  'बदला', 'नाम शबाना', 'पिंक' आणि 'शाबाश मिठू' असे अनेक चित्रपट आहेत.(photo:taapsee/ig)
तापसीने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटामधून पदार्पण केले होते. 'जुडवा 2', 'गेम ओव्हर', 'बदला', 'नाम शबाना', 'पिंक' आणि 'शाबाश मिठू' असे अनेक चित्रपट आहेत.(photo:taapsee/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget