एक्स्प्लोर
Singer KK : केके बॉलिवूडचा लोकप्रिय गायक! जाणून घ्या संगीतप्रवास...
KK Death Anniversary : केके यांच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे.
![KK Death Anniversary : केके यांच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/31/1db8d00c3e458d87fe10bf8d8f9c8dd71685522230018254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
KK
1/10
![गायक केके आजही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गायक केके आजही त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.
2/10
![केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
3/10
![केके यांच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केके यांच्या आवाजाची जादू जगभर पसरली आहे.
4/10
![केके यांनी गायलेली गाणी आजही लोकांना ऐकायला आवडतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केके यांनी गायलेली गाणी आजही लोकांना ऐकायला आवडतात.
5/10
![केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली.
6/10
![केके यांनी गाण्याचे किंवा संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नव्हते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केके यांनी गाण्याचे किंवा संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नव्हते.
7/10
!['माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली.
8/10
![1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के...’ या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
9/10
![‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘हिप-हिप हुर्रे’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या टीव्ही शोची शीर्षक गीते केके यांनी गायली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
‘जस्ट मोहब्बत’, ‘शाका लाका बूम बूम’, ‘हिप-हिप हुर्रे’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या टीव्ही शोची शीर्षक गीते केके यांनी गायली आहेत.
10/10
![31 मे 2022 रोजी, केके यांचे कोलकाता येथील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
31 मे 2022 रोजी, केके यांचे कोलकाता येथील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Published at : 31 May 2023 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)