एक्स्प्लोर
PHOTO:कियारा अडवाणी पोहोचली सुवर्ण मंदिरात; पाहा फोटो!
(photo:kiaraaliaadvani/ig)
1/6

'कबीर सिंग' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
2/6

अलीकडेच कियारा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात डोकं टेकवण्यासाठी पोहोचली, जिथे ती पूर्णपणे भक्तीत मग्न झालेली दिसली. अभिनेत्रीने मंदिरातील हे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
Published at : 19 Apr 2022 05:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























