एक्स्प्लोर
PHOTO: खतरों के खिलाडी 12 च्या कनिका मानचा मनमोहक अवतार; पाहा फोटो!
'खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मानने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
!['खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मानने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/a9f84af72d29f8e44792839a079179411660303444235289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/6
![अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/3bab8835fd473ae1123a49d4529b7b5f7db33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कनिका मान ही टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/6
![झी टीव्हीच्या लोकप्रिय शो गुड्डन तुमसे ना हो पायेगामध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी घरोघरी लोकप्रिय झालेली कनिका मान आजकाल खतरों के खिलाडी 12 मध्ये स्टंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/e8c6b13f4f72015c42347723f6496d7e0b133.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झी टीव्हीच्या लोकप्रिय शो गुड्डन तुमसे ना हो पायेगामध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी घरोघरी लोकप्रिय झालेली कनिका मान आजकाल खतरों के खिलाडी 12 मध्ये स्टंट करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
3/6
![नुकतेच कनिका मानने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/324e6152f429145961e70a40948d7f8c77afd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच कनिका मानने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
4/6
![कनिका मानची ही छायाचित्रे रक्षाबंधन सेलिब्रेशनमधील आहेत. तिने एक सुंदर फ्लोरल सूट घातला होता आणि तिचा लूक अगदी साधा ठेवला होता.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/7d31eb98a5dcd4840386d50f9890c3c89ab0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कनिका मानची ही छायाचित्रे रक्षाबंधन सेलिब्रेशनमधील आहेत. तिने एक सुंदर फ्लोरल सूट घातला होता आणि तिचा लूक अगदी साधा ठेवला होता.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
5/6
![कनिकाने अॅक्सेसरीजशिवाय फक्त बिंदीने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/802fc75e088cd3c7f3b40cdc98d5d89448a3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कनिकाने अॅक्सेसरीजशिवाय फक्त बिंदीने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
6/6
![खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/1ed3e722b96b86b35b1750b1d32710e516f46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.खतरों के खिलाडी 2 व्यतिरिक्त, नुकताच कनिका मानच्या रुहानियत या वेब सीरिजचा दुसरा भागही रिलीज झाला आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)