एक्स्प्लोर
PHOTO: कलाकृतीचा उत्तम नमुना, नारळामध्ये साकारले अष्टविनायक गणपती!
कौशिक जाधव यांनी नारळामध्ये साकारले अष्टविनायक गणपती
ganesha
1/9

वसईतील चित्रकार कौशिक दिलीप जाधव नेहमीच नवनवीन कलाकृती बनवत असतात.
2/9

यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ही भन्नाट कलाकृती साकारकली आहे.
3/9

यावेळी त्यांनी नारळामध्ये अष्टविनायक गणपती साकारले आहेत, केवळ दीड तासाच्या अवधी मध्ये त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.
4/9

आपण नेमीचं कागदावर चित्र रेखाटन करतो पण नारळात अश्या प्रकारची कलाकृती साकारण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.
5/9

चित्रकार कौशिक दिलीप जाधव प्रत्येक वेळी नवनवीन कल्पनेतून विविध चित्रे साकारत असतात.
6/9

कौशिक जाधव वसईतील न्यू इंग्लिश स्कूल,वसई या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
7/9

हीच कला ते मुलांनाही शिकवत असतात. गेल्यावर्षी त्यांनी फळभाज्यांवर अष्टविनायक गणपती साकारलेले होते.
8/9

पण यंदाच्या त्यांनी नारळामध्येच अष्टविनायक गणपती रेखाटले आहेत.
9/9

त्त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Published at : 31 Aug 2022 10:49 AM (IST)
आणखी पाहा























