एक्स्प्लोर
Kartik Aryan: धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरसोबतच्या मतभेदावर कार्तिकने सोडले मौन; म्हणाला..
photo:kartikaaryan/ig
1/7

Dostana: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. (photo:kartikaaryan/ig)
2/7

दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरसोबतच्या (Karan Johar) मतभेदावर मौन सोडले. गेल्या वर्षी कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागणुकीच्या अफवा अनेक रिपोर्ट्समधून समोर आल्या होत्या आणि त्यामुळे तो यापुढे 'दोस्ताना 2'चा (Dostana 2)भाग असणार नाही, असे म्हटले गेले होते. धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना 2' ची घोषणा 2019 मध्ये झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांना घेण्यात आले होते. (photo:kartikaaryan/ig)
Published at : 05 May 2022 01:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























