एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: करिश्मा कपूरचा ग्लॅम लूक पाहून चाहते झाले घायाळ'; फोटो पाहाचं!
अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.(pc; therealkarismakapoor/ig)
![अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/7eae73d4148aa34de34693dcac9286db1710918986534289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(pc; therealkarismakapoor/ig)
1/8
![कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/ad9bbb27e46b501c18f78de1281debf6f1dc1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(pc; therealkarismakapoor/ig)
2/8
![अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/ad622d7a0027843677787347e24b939322c94.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.(pc; therealkarismakapoor/ig)
3/8
![आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/60a309310f1ed850b2e221a660ad61d7e9a85.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही.(pc; therealkarismakapoor/ig)
4/8
![अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. (pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/22b9a3e13d979cd23d2489bf9efd599a9b2f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. (pc; therealkarismakapoor/ig)
5/8
![करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/a260f4e3ffef856b3256b6d02e6e182c7750d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली.(pc; therealkarismakapoor/ig)
6/8
![करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/626e0d0aab52094c3bea5a8990b6abf5537fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (pc; therealkarismakapoor/ig)
7/8
![करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अनेकदा करिश्माने ही गोष्ट नाकारली होती.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/22b9a3e13d979cd23d2489bf9efd599a7a9c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अनेकदा करिश्माने ही गोष्ट नाकारली होती.(pc; therealkarismakapoor/ig)
8/8
![करिश्माने सोशल मीडियावर नुकताच तिचा नवा लूक शेअर केलाय ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(pc; therealkarismakapoor/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/20/a260f4e3ffef856b3256b6d02e6e182ccef90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने सोशल मीडियावर नुकताच तिचा नवा लूक शेअर केलाय ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(pc; therealkarismakapoor/ig)
Published at : 20 Mar 2024 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)