एक्स्प्लोर
PHOTO : तैमुरचा भाऊ आला, करिना-सैफला दुसऱ्यांदा पुत्ररत्न
1/7

Kareena Kapoor Saif Ali Khan Baby अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे.
2/7

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता सैफ अली खान यानं त्याच्या आगामी चित्रपट, सीरिज आणि चित्रीकरणाच्या सर्व कामांतून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्या नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला सैफ दरम्यानच्या काळात प्राधान्य देणार आहे.
Published at :
आणखी पाहा























