एक्स्प्लोर
Karan Deol And Drisha Acharya Wedding Reception Photos : करण-द्रिशाच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडकरांची मांदियाळी; 'या' कलाकारांनी लावली हजेरी
Karan Deol And Drisha Acharya : करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतच पार पडलं आहे.
Karan Deol And Drisha Acharya
1/10

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या रिसेप्शन पार्टिला हजेरी लावली होती.
2/10

करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या रिसेप्शन पार्टीत आमिर खानदेखील सहभागी झाला होता.
Published at : 19 Jun 2023 12:02 PM (IST)
आणखी पाहा























