एक्स्प्लोर
4 लग्न, कित्येक गर्लफ्रेंड्स अन् 'वन नाईट स्टँड'; प्रेमात 'इमोशनल फुल्ल' बनला 'हा' अभिनेता, म्हणाला...
Kabir Bedi Speaks Up On One Night Stand: बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान चार वेळा लग्न केल्याबद्दल सांगितलं.
Kabir Bedi Speaks Up On One Night Stand
1/8

बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या चार लग्नांबद्दल उघडपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, त्यांची जवळजवळ सर्व लग्न 7 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलीत.
2/8

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खुंखार विलनची भूमिका साकारणारे कबीर बेदी, हे सर्वात कुशल अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो.
Published at : 24 May 2025 08:23 AM (IST)
आणखी पाहा























