एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Juhi Chawla House : मुंबईतील 9 मजली आलिशान व्हिलाची मालकीण आहे जुही चावला; पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/c25707936dd5bf15934d1a4534268419_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@iamjuhichawla/IG)
1/9
![स्टार्सच्या लक्झरी लाइफबद्दलच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये असते. त्यांच्या आवडत्या कलाकारांची जीवनशैली, त्यांची वाहने आणि सर्वात जास्त त्यांची आलिशान घरे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक असतात, यातलीच एक स्टार आहे जुही चावला जी तिच्या मोहक हास्य आणि बबली शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/8df8a6a4198b913eaab5f73c61ee77c217047.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार्सच्या लक्झरी लाइफबद्दलच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये असते. त्यांच्या आवडत्या कलाकारांची जीवनशैली, त्यांची वाहने आणि सर्वात जास्त त्यांची आलिशान घरे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक असतात, यातलीच एक स्टार आहे जुही चावला जी तिच्या मोहक हास्य आणि बबली शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.
2/9
![चित्रपटसृष्टीपासून दूर स्वत: ला एक यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून प्रस्थापित करणारी जुही चावला, पती जय मेहता यांच्यासोबत मुंबईच्या मलबार हिल्सच्या पॉश परिसरात एका आलिशान बंगल्यात राहते आणि त्यांची मुले लंडनमध्ये शिकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/56238a3c261d778aa4db491e7b9301061b58f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटसृष्टीपासून दूर स्वत: ला एक यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून प्रस्थापित करणारी जुही चावला, पती जय मेहता यांच्यासोबत मुंबईच्या मलबार हिल्सच्या पॉश परिसरात एका आलिशान बंगल्यात राहते आणि त्यांची मुले लंडनमध्ये शिकतात.
3/9
![जुही आणि जय मेहता यांचे घर 9 मजली आलिशान व्हिलामध्ये आहे. हा व्हिला मलबार हिल्समध्ये आहे. जुही चावला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेळोवेळी तिच्या घराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/9f20a22ff6c12a5591a0561ba2b3bae9abffb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुही आणि जय मेहता यांचे घर 9 मजली आलिशान व्हिलामध्ये आहे. हा व्हिला मलबार हिल्समध्ये आहे. जुही चावला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेळोवेळी तिच्या घराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते
4/9
![जुहीच्या या घरात कलाकृती आणि पारंपारिक भारतीय इंटीरियरचा चांगला मिलाप दिसून येतो. जय आणि जुही या इमारतीच्या दोन मजल्यांचा वापर करतात. कुटुंबातील इतर सदस्य उर्वरित मजल्यांवर राहतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/87a0c0ffa7e131609058d0ed882b471e3af78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुहीच्या या घरात कलाकृती आणि पारंपारिक भारतीय इंटीरियरचा चांगला मिलाप दिसून येतो. जय आणि जुही या इमारतीच्या दोन मजल्यांचा वापर करतात. कुटुंबातील इतर सदस्य उर्वरित मजल्यांवर राहतात.
5/9
![जुहीने घराच्या आत एक छोटीशी बागही बनवली आहे.अनेक प्रकारच्या भाज्यांबरोबरच अनेक प्रकारच्या फुलांची झाडेही या बागेत लावण्यात आली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/d1d4c56d95b4fb5b61a9743de1b7c63a8b646.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुहीने घराच्या आत एक छोटीशी बागही बनवली आहे.अनेक प्रकारच्या भाज्यांबरोबरच अनेक प्रकारच्या फुलांची झाडेही या बागेत लावण्यात आली आहेत.
6/9
![घराच्या आत निसर्गाचा स्पर्शही दिसतो. बसण्याची जागा बरीच हिरवी आणि सुंदर दिसते. (Photo:@iamjuhichawla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/e9bb8ecf7de48586e9634c18f7f110403d8eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घराच्या आत निसर्गाचा स्पर्शही दिसतो. बसण्याची जागा बरीच हिरवी आणि सुंदर दिसते. (Photo:@iamjuhichawla/IG)
7/9
![या आलिशान व्हिलाच्या आत पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या सुंदर कारंजेही आहेत. जे या व्हिलाच्या सौंदर्यात भर घालतात, भिंतीवरील कोरीव काम घराला राजवाड्यासारखे स्वरूप देते. जुहीच्या घराच्या दारालाही अँटिक लूक देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/2e5f209ad8332c0a19136096083415c95a02f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आलिशान व्हिलाच्या आत पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या सुंदर कारंजेही आहेत. जे या व्हिलाच्या सौंदर्यात भर घालतात, भिंतीवरील कोरीव काम घराला राजवाड्यासारखे स्वरूप देते. जुहीच्या घराच्या दारालाही अँटिक लूक देण्यात आला आहे.
8/9
![10 व्या मजल्यावरील ओपन टेरेसला अतिशय आलिशान आणि समृद्ध लुक देण्यात आला आहे. टेरेसचा लूक श्रीलंकेचे इंटिरिअर डिझायनर चन्ना दशवते यांनी डिझाइन केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/42299e7185c9075fe935e63ab337df1f34c91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10 व्या मजल्यावरील ओपन टेरेसला अतिशय आलिशान आणि समृद्ध लुक देण्यात आला आहे. टेरेसचा लूक श्रीलंकेचे इंटिरिअर डिझायनर चन्ना दशवते यांनी डिझाइन केला आहे.
9/9
![संपूर्ण घरात पांढरे संगमरवरी फ्लोअरिंग आहे. तसेच, घराच्या आतील आलिशान आणि मौल्यवान पेंटिंग अभिनेत्रीच्या विलासीपणाचे संकेत देतात. (Photo:@iamjuhichawla/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/22/c1240e561e23ac754e86b6d06d42600346746.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण घरात पांढरे संगमरवरी फ्लोअरिंग आहे. तसेच, घराच्या आतील आलिशान आणि मौल्यवान पेंटिंग अभिनेत्रीच्या विलासीपणाचे संकेत देतात. (Photo:@iamjuhichawla/IG)
Published at : 22 Oct 2021 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion