एक्स्प्लोर
Janmashtami Utsav 2024 : झी मराठीवरील कलाकारांच्या धम्माल मज्जा मस्तीत रंगणार कृष्णजन्माष्टमीचा उत्सव! पाहा फोटो
Janmashtami Utsav 2024 : 25व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत झी मराठी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार.
Janmashtami Utsav 2024
1/8

भारतात तसेच महाराष्ट्रात कृष्णजन्मोत्सव आणि दही हंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.
2/8

मोठ मोठ्या हंड्या बघण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होताना आपण पाहत असतो. उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागलेली असते.
Published at : 22 Aug 2024 02:29 PM (IST)
आणखी पाहा























