एक्स्प्लोर

Janhvi Kapoor Pics: वन-पीसमध्ये जान्हवी कपूरचं ग्लॅमरस फोटोशूट, किलर लूकने वाढवले ​​चाहत्यांचे ठोके!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

2/10
जान्हवी कपूरकडे बॅक टू बॅक सिनेमे आहेत. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

3/10
अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या बवाल चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

4/10
जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

5/10
जान्हवी कपूरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

6/10
व्हाइट डीप नेक वनपीस घातलेली जान्हवी कपूर किलर पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

7/10
पांढऱ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरच्या या ग्लॅमरस लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

8/10
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

9/10
यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

10/10
अभिनेत्री शेवटची 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसली होती.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Embed widget