एक्स्प्लोर
Advertisement

Janhvi Kapoor Photos: जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; पाहा खास फोटो!
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(photo:/janhvikapoor/ig)
1/10

जान्हवी कपूरची गणना बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. (photo:/janhvikapoor/ig)
2/10

या अभिनेत्रीने फॅशन आयकॉन म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. (photo:/janhvikapoor/ig)
3/10

जान्हवीने तिचे लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(photo:/janhvikapoor/ig)
4/10

सीक्विन बीडेड साडीमध्ये अभिनेत्री ग्लॅमरचा टच जोडताना दिसत आहे. तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:/janhvikapoor/ig)
5/10

या फोटोंमध्ये चाहते जान्हवी कपूरच्या स्टाईलचे आणि तिच्या सिझलिंग अवताराचे कौतुक करत आहेत. (photo:/janhvikapoor/ig)
6/10

कमेंट्स सेशनमध्ये चाहते त्याच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.(photo:/janhvikapoor/ig)
7/10

जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे जास्त चर्चेत असते. या फोटोंमधील तिचा लूक खूप पसंत केला जात आहे.(photo:/janhvikapoor/ig)
8/10

'बवाल' अभिनेत्रीने मॅचिंग कलरचा मोत्याचा हार घातला आहे. जान्हवी प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना प्रभावित करते. ती तिच्या ग्लॅम लुकमध्ये कहर करत आहे.(photo:/janhvikapoor/ig)
9/10

जान्हवी कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध केले आहे. आता लवकरच ती दक्षिणेत पदार्पण करणार आहे(photo:/janhvikapoor/ig)
10/10

याशिवाय अभिनेत्रीकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.(photo:/janhvikapoor/ig)
Published at : 21 Feb 2024 04:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
