एक्स्प्लोर
PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या घायाळ करणाऱ्या अदा!

janhavi kapoor
1/8

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली.
2/8

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट Ott Platform वर रिलीज झाला होता.
3/8

जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे.
4/8

तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
5/8

आता नुकताच जान्हवीने तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
6/8

जान्हवी फोटो शेअर करत म्हणालीये हा लूक खास आहे कारण हा मेकअप तिने स्वतः केला आहे.
7/8

जान्हवी कपूर नुकतीच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे.
8/8

याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातही दिसणार आहे.
Published at : 11 Nov 2023 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion