एक्स्प्लोर

PHOTO: 'ये लाल इश्क...', लाल साडीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मनमोहक अंदाज

जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे खासगी फोटो व्हायरल झाल्यापासून जॅकलीनने सोशल मीडियापासून दुरावले होते, पण आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.

जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे खासगी फोटो व्हायरल झाल्यापासून जॅकलीनने सोशल मीडियापासून दुरावले होते, पण आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.

(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)

1/10
जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे खासगी फोटो व्हायरल झाल्यापासून जॅकलीनने सोशल मीडियापासून दुरावले होते, पण आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)

2/10
जॅकलिन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलिन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
3/10
चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
4/10
आता पुन्हा जॅकलिनने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळीही अभिनेत्रीच्या सिझलिंग स्टाइलवरून नजर हटवणे कठीण झाले आहे(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम).
आता पुन्हा जॅकलिनने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यावेळीही अभिनेत्रीच्या सिझलिंग स्टाइलवरून नजर हटवणे कठीण झाले आहे(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम).
5/10
नवीन फोटोशूटमध्ये जॅकलिनने लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
नवीन फोटोशूटमध्ये जॅकलिनने लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
6/10
तिने यासोबत मॅचिंग चकचकीत ब्लाऊज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
तिने यासोबत मॅचिंग चकचकीत ब्लाऊज पेअर केला आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
7/10
लूक पूर्ण करण्यासाठी जॅकलीनने कमीत कमी मेकअप केला आणि केस बांधले आहेत. यासोबत तिने कानात छोटे झुमके घातले आहेत.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी जॅकलीनने कमीत कमी मेकअप केला आणि केस बांधले आहेत. यासोबत तिने कानात छोटे झुमके घातले आहेत.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
8/10
इथे जॅकलीन कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
इथे जॅकलीन कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
9/10
आता काही तासांतच जॅकलिनचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
आता काही तासांतच जॅकलिनचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
10/10
जॅकलिनच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलिनच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य :/jacquelinef143/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली,  'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget