एक्स्प्लोर

Ira-Nupur Wedding : आमिर खानची लेक अडकली लग्नबंधनात! 'आयरा- नुपूर' च रजिस्टर मॅरेज!

Ira-Nupur Wedding : शुभमंगल सावधान! 'आयरा- नुपूर' अडकले लग्नबंधनात!

Ira-Nupur Wedding

1/10
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा काल  बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली. (Photo Credit : manav manglani)

2/10
आमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   (Photo Credit : manav manglani)

3/10
नुपूरने हाफ पँट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये आयरासोबत लग्न केलं आहे.   (Photo Credit : manav manglani)

4/10
मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत आयराने लग्नगाठ बांधली आहे.   (Photo Credit : manav manglani)

5/10
आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रजिस्टर मॅरेज केलं आहे.  (Photo Credit : manav manglani)

6/10
त्यांच्या रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  (Photo Credit : manav manglani)

7/10
आयरा आणि नुपूर यांचं रजिस्टर मॅरेज झालं असून येत्या 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. (Photo Credit : manav manglani)

8/10
उदयपूरमध्ये होणाऱ्या या शाही विवाहसोहळ्याची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे.(Photo Credit : manav manglani)

9/10
त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूडकर आणि मित्रमंडळींसाठी एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. (Photo Credit : manav manglani)

10/10
सलमान खानच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. (Photo Credit : manav manglani)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget