एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics: कोण आहे ही हॉट अभिनेत्री, जिनं केलाय सोशल मीडियावर कल्ला; नम्रताचा इथवर पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता...
भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो. ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.
![भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो. ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/a90ff73326197b965e9c433844b5afcf167103203783984_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress
1/10
![भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.
2/10
![भोजपुरी अभिनेत्री आता मोठ्या अभिनेत्रींना प्रत्येक बाबतीत टक्कर देत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भोजपुरी अभिनेत्री आता मोठ्या अभिनेत्रींना प्रत्येक बाबतीत टक्कर देत आहेत.
3/10
![अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनेत्री नम्रता मल्ला ही अभिनेत्री देखील आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देते.
4/10
![नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.
5/10
![नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे.
6/10
![नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली
7/10
![नंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.
8/10
![नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत.
9/10
![सोशल मीडियावर तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोशल मीडियावर तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.
10/10
![तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.
Published at : 14 Dec 2022 09:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)