एक्स्प्लोर
स्पृहाचा खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासोबतचा बॉन्ड कसा आहे? जाणून घेऊया!
'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमानंतर 'सुख कळले' या मालिकेच्या माध्यमातून स्पृहा पुन्हा एकदा कलर्स मराठीसोबत जोडली गेली आहे.
स्पृहा
1/10

'कलर्स मराठी'वर (Colours Marathi) येत्या 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
2/10

या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) 'मिथिला' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमानंतर 'सुख कळले' या मालिकेच्या माध्यमातून स्पृहा पुन्हा एकदा कलर्स मराठीसोबत जोडली गेली आहे. अभिनेत्रीने नुकतचं 'सुख कळले'बद्दल भाष्य केलं आहे.
Published at : 20 Apr 2024 04:19 PM (IST)
आणखी पाहा























