एक्स्प्लोर
PHOTO: 'झी मराठी' वरील शिवा मालिकेच्या सेटवर होळीची धमाल!
'शिवा' ही मालिका ही ओडिया मालिका 'सिंदूरा बिंदू' या मालिकेचा रिमेक आहे.

शिवा
1/9

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली शिवा ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे.
2/9

'शिवा' ही मालिका ही ओडिया मालिका 'सिंदूरा बिंदू' या मालिकेचा रिमेक आहे.
3/9

ही मालिका 'मीत' या नावाने हिंदीत प्रसारीत झाली होती.
4/9

तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे.
5/9

नुकताच होळीचा सण महाराष्ट्रात साजरा झाला.
6/9

अनेक मराठी मालिकांमध्येही होळी साजरी होताना दिसली.
7/9

आता झी मराठीच्या 'शिवा' मालिकेच्या सेटवरून काही फोटो समोर आले आहेत.
8/9

ज्यात 'शिवा' मालिकेतील कलाकार होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत.
9/9

रंगांची उधळण होताना पाहायला मिळत आहे.
Published at : 26 Mar 2024 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion