एक्स्प्लोर
Hina Khan: हिना खानच्या स्टाईलवरून हटणार नाही नजर; पाहा नवा लूक!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/f5286d9d8bbd462c40d6f727d3d0aa501702204682412289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hina Khan
1/9
![हिना खान ही टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. हिनाचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/0386ce0264f9a96a7cd67bc726eaf67c429f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खान ही टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. हिनाचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
2/9
![हिना खानच्या स्टायलिश लूकबद्दल बोलायचे झाले तर हिना खान व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/d3c69fcd330ee49bc867a2ffb9ed85799f187.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानच्या स्टायलिश लूकबद्दल बोलायचे झाले तर हिना खान व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
3/9
![पांढऱ्या ड्रेससोबत अभिनेत्रीने मरून रंगाची लिपस्टिक घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/100c3e47f3bdfe9c5331f060fb2da9aade7be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांढऱ्या ड्रेससोबत अभिनेत्रीने मरून रंगाची लिपस्टिक घातली आहे.
4/9
![गोल्डन आय मेकअप आणि बन हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/859d8f7eb7aea1b4230275d145713d07422ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन आय मेकअप आणि बन हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
5/9
![हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना खानने तिच्या करिअरची सुरुवात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतून केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/6b39dab6a523699d93e08848187fd225851b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना खानने तिच्या करिअरची सुरुवात 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतून केली होती.
6/9
![या मालिकेत तिची अक्षरा ही व्यक्तिरेखा खूप आवडली होती. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/4119707993bc3d1aa178e07ba538c54f5f909.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेत तिची अक्षरा ही व्यक्तिरेखा खूप आवडली होती. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली.
7/9
![हिना खानने टीव्ही सीरियल्सशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/ebe4d5c735616ce3192f666ff20125bcb473a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानने टीव्ही सीरियल्सशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.
8/9
![हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/40819123a7f719a40d10241e05134b69a2ad3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.
9/9
![हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/1464554598814208db9550bacb7d5141c443f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.
Published at : 10 Dec 2023 04:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)