बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'Gehraiyaan' अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. (फोटो :luminousdeep/ig )
2/8
बरेच दिवस चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. (फोटो :luminousdeep/ig )
3/8
'Gehraiyaan' ही आधुनिक काळातील प्रेमकथा आहे, जी प्रेक्षकांसमोर प्रेम आणि नात्यांची वेगळी बाजू मांडते. (फोटो :luminousdeep/ig )
4/8
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दीपिका-सिद्धांतच्या इंटिमेट सीन्सने आधीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (फोटो :luminousdeep/ig )
5/8
चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल दोन्ही कलाकारांचे कौतुक होत आहे. (फोटो :luminousdeep/ig )
6/8
अश्यातच चित्रपटातील कलाकारांनी खास फोटो शेअर केलेत. (फोटो :luminousdeep/ig )
7/8
या फोटोत सगळ्यांनी अंडर वॉटर फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे. (फोटो :luminousdeep/ig )
8/8
सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा आहे . (फोटो :luminousdeep/ig )