एक्स्प्लोर
Photo : हॅपी बर्थडे श्रुती... चाहत्यांकडून अभिनेत्री श्रुती मराठेचा वाढदिवस साजरा!

Feature_Photo_5
1/9

अभिनेत्री श्रुती मराठे चा नुकताच ९ ऑक्टोबरला वाढदिवस झाला.
2/9

श्रुती ही तिच्या चाहत्यांच्या सोबत नेहमीच संपर्कात असते...
3/9

गेल्या वर्षी कोव्हिड मुळे भेटी झाल्या नाही यामुळे यावर्षी तिच्या फॅन्स ने तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्याचे ठरवले..
4/9

श्रुती गेले काही दिवस पुण्यात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाचे शूटिंग करत होती..
5/9

याचेच निमित्त साधून तिच्या फॅन्स ने तिला बोलावून तिचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले..
6/9

कोव्हिड च्या नियमांचे पालन करून हा सोहळा पुण्यात पार पाडला..
7/9

यामध्ये श्रुती मराठे फॅन्स क्लब,तसेच पसाय इन्व्हेंटो यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करून ,श्रुतिच्या फॅन्सशी संपर्क साधून,त्यांना बोलावले..
8/9

यामध्ये पुणे, नांदेड, पनवेल, या आणि अशा अनेक ठिकाणांहून श्रुतीचे फॅन्स आले होते.. अनौपचारिक गप्पाटप्पा, केक कटिंग आणि स्नॅक्स असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
9/9

सर्व फॅन्स नी तिच्याशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या, श्रुतीनेही त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली..
Published at : 12 Oct 2021 12:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
