एक्स्प्लोर
Happy Birthday Rhea Chakraborty | VJ ते बॉलिवूड अभिनेत्री, असा आहे रिया चक्रवर्तीचा प्रवास
(photo courtesy :@rhea_chakraborty instagram)
1/8

सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा आज वाढदिवस आहे. रिया चक्रवर्ती हे नाव सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच पहिल्यांदा चर्चेत आलं. (photo courtesy :@rhea_chakraborty instagram)
2/8

2012 साली रियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला पिक्चर होता 'तुनीगा तुनीगा.' त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून पदार्पण केलं. (photo courtesy :@rhea_chakraborty instagram)
Published at : 01 Jul 2021 06:30 PM (IST)
आणखी पाहा























