एक्स्प्लोर
In Pics : 'सौदामिनी कुंकू लाव....', कायमच ट्रेंडमध्ये असणारे अशोक सराफ यांच्या चित्रपटातील डायलॉग्सचे अफलातून मीम्स
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/9

मराठी आणि हिंदी कलाविश्वात, सोबतच रंगभूमीवरही अधिराज्य गाजवणारं आणि प्रेक्षकांच्या मनात, त्यांच्या घरातही कायमचं स्थान मिळवलेलं एक नाव म्हणजे अशोक सराफ. सर्वांसाठी हक्काचं, प्रेमाचं आणि आपलं माणूस म्हणजे अशोक मामा. त्यांच्या बहुसंख्य चित्रपटातील संवाद, दृश्य आजही तितकीच लोकप्रिय. शिवाय वख्या, विख्खी वुख्खू म्हणण्याच्या त्यांचा अंदाज म्हणजे काही औरच. सोशल मीडियावर अशोक सराफ यांचे चित्रपट गाजतात ते मीम्समुळंसुद्धा. चला तर मग पाहूया अशोक मामांच्या डायलॉग्सच्या मीम्सचा कधीही न संपणारा ट्रेंड...
2/9

अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील प्रत्येक दृश्यावर किमान एक मीम तरी तयारच असेल असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- instagram marathi.mulgi)
Published at : 04 Jun 2021 09:25 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























