एक्स्प्लोर
Godavari Movie : जितेंद्र जोशीचा गोदावरी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत!
(Photo:@jitendrajoshi27/IG)
1/7

गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
2/7

गोदावरी सिनेमाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले होते, सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाने सातासमुद्रापार मजल मारली आहे. (Photo:@jitendrajoshi27/IG)
Published at : 26 Oct 2021 04:53 PM (IST)
आणखी पाहा























