एक्स्प्लोर
राम कृष्ण हरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने गौतमी पाटीलची खास पोस्ट
Gautami Patil post on Ashadhi Ekadashi : गौतमी पाटील हिने विठुरायचं दर्शन घेतानाचा खास फोटो शेअर केला आहे.
Gautami Patil
1/6

नृत्यांगणा गौतमी पाटील हिने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक खास पोस्ट केली आहे.
2/6

गौतमी पाटील हिने गौतमी पाटीलचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे.
3/6

'राम कृष्ण हरी', असं कॅप्शन गौतमी पाटीलने या पोस्टला'राम कृष्ण हरी', असं कॅप्शन गौतमी पाटीलने या पोस्टला दिले आहे. दिले आहे.
4/6

गौतमीच्या पोस्टावर तिच्या चाहत्यांना 'राम कृष्ण हरी माऊली', अशा कमेंट्स केल्या आहेत.
5/6

काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिने वारकऱ्यांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
6/6

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील वारी करणाऱ्या माय माऊलींची सेवा कया व्हिडीओमध्ये गौतमी पाटील वारी करणाऱ्या माय माऊलींची सेवा करताना दिसत होती. रताना दिसत होती.
Published at : 06 Jul 2025 04:16 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
सातारा
बॉलीवूड


















