Gangubai Kathiawadi Movie : आलिया भट्टच्या (Aalia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. (photo: gangubaifilm/ig)
2/6
सिनेमागृह सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर करताच आलिया भट्टच्या या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली होती. (photo: gangubaifilm/ig)
3/6
हा सिनेमा येत्या 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. (photo: gangubaifilm/ig)
4/6
आलियाच्या चाहत्यांना आता सिनेमाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. (photo: gangubaifilm/ig)
5/6
संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाउसचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा आता 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. (photo: gangubaifilm/ig)
6/6
निर्मात्यांनी सोशल मीडियावर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत प्रेक्षकांना अधिकृत माहिती दिली आहे. (photo: gangubaifilm/ig)