एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ganesh Chaturthi 2021: महेश बाबूपासून ते तमन्ना भाटिया पर्यंत या साऊथ इंडियन कलाकारांनी केले बाप्पाचे स्वागत
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/ea48fef59030717ec1f139c837185ad1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Layer_171
1/8
![राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/42299e7185c9075fe935e63ab337df1fa8fdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. कोविडच्या सावटाखाली अनेक ठिकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत असून लोकांचा उत्साह शिगेला पोहचलाय.
2/8
![तमन्ना भाटियाच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने बाप्पाची पूजा केल्यानंतर तमन्नाने काही फोटो शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/2e5f209ad8332c0a19136096083415c9a143d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना भाटियाच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने बाप्पाची पूजा केल्यानंतर तमन्नाने काही फोटो शेअर केले आहे.
3/8
![अभिनेत्री निधी अगरवालने बाप्पाची पूजा केली आहे. या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/c1240e561e23ac754e86b6d06d4260030b901.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री निधी अगरवालने बाप्पाची पूजा केली आहे. या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे
4/8
![राम चरण आणि चिरंजीवी यांच्या घरी देखील बाप्पाचे स्वागत केले आहे. बाप्पाची आरती करतानाचा फोटो शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/94a2cb13d589e5c8a4a4ab139e4f51ce68aeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण आणि चिरंजीवी यांच्या घरी देखील बाप्पाचे स्वागत केले आहे. बाप्पाची आरती करतानाचा फोटो शेअर केले आहे.
5/8
![सामंथा अक्कीनेनी देखील बाप्पाचे फोटो शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/36052ab1b5fe59cf956e77cf72b8200617a7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामंथा अक्कीनेनी देखील बाप्पाचे फोटो शेअर केले.
6/8
![प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/9d9ba8e6014d1cd663e9565432e6e868731c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाषच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केला आहे.
7/8
![सुपरस्टार यशच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून मुलांसोबत बाप्पाची पूजा करतानाचे फोटो शेअर केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/dbcb091dc2a1659bb27b1ba0e24c5c48ebb16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुपरस्टार यशच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून मुलांसोबत बाप्पाची पूजा करतानाचे फोटो शेअर केले.
8/8
![महेश बाबूने देखील पत्नी नमृता आणि मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/11/5058e4cebca6dfb34c6ea90045ce641030198.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महेश बाबूने देखील पत्नी नमृता आणि मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहे.
Published at : 11 Sep 2021 06:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion