एक्स्प्लोर

Rajesh Kumar: चांगला चाललेला अभिनय सोडून शेतीकडे वळला, अल्पावधीतच कंगाल झाला; अभिनेत्याने कमावलेलं सगळं गमावलं

Rajesh Kumar quit acting for farming: राजेश कुमार यांच्यावर एकेकाळी जवळपास 2 कोटी रुपयांचे कर्ज होते.

Rajesh Kumar quit acting for farming: राजेश कुमार यांच्यावर एकेकाळी जवळपास 2 कोटी रुपयांचे कर्ज होते.

Rajesh Kumar 2 crore debt comeback story

1/8
Rajesh Kumar 2 crore debt comeback story: टीव्ही विश्वात आपल्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे कलाकार  राजेश कुमार याची स्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही.   'साराभाई व्हर्सेस साराभाई'मध्ये त्यानं रोशेशची भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवली होती. परंतु, त्याच्या खऱ्या आयुष्यातील स्ट्रगल सोपा नव्हता.

2/8
राजेश कुमार यानं स्वत:च उघड केले होते की, एकेकाळी त्याच्यावर जवळपास 2 कोटी रुपयांचे कर्ज होते.  परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्याच्या खात्यात केवळ 2,500 रुपये शिल्लक होते.
राजेश कुमार यानं स्वत:च उघड केले होते की, एकेकाळी त्याच्यावर जवळपास 2 कोटी रुपयांचे कर्ज होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्याच्या खात्यात केवळ 2,500 रुपये शिल्लक होते.
3/8
राजेशनं एकेकाळी स्वत:ला सिनेमांपासून दूर केलं होतं.  तो बिहारमधील आपल्या गावी परतला.  त्यानं ऑर्गेनिक शेती करण्यास सुरुवात केली.  नवीन व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला.
राजेशनं एकेकाळी स्वत:ला सिनेमांपासून दूर केलं होतं. तो बिहारमधील आपल्या गावी परतला. त्यानं ऑर्गेनिक शेती करण्यास सुरुवात केली. नवीन व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला.
4/8
पण हा मार्ग सोपा नव्हता. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या पिकांचे नुकसान झाले होते.   2019 ते 2022 या काळात तो अभिनयापासून दूर राहिला.
पण हा मार्ग सोपा नव्हता. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या पिकांचे नुकसान झाले होते. 2019 ते 2022 या काळात तो अभिनयापासून दूर राहिला.
5/8
त्यानं हार नाही मानली. आपल्या शेतीची कल्पना पुढे नेण्यासाठी त्यानं 'शार्क टँक इंडिया'मध्येही भाग घेतला होता.   पहिल्या दोन फेरीत तो यशस्वी झाला. पण शेवटच्या राऊंडमध्ये ते रिजेक्ट झाले होते.
त्यानं हार नाही मानली. आपल्या शेतीची कल्पना पुढे नेण्यासाठी त्यानं 'शार्क टँक इंडिया'मध्येही भाग घेतला होता. पहिल्या दोन फेरीत तो यशस्वी झाला. पण शेवटच्या राऊंडमध्ये ते रिजेक्ट झाले होते.
6/8
अभिनेत्याला बहि‍णींची मदत मिळाली.  राजेशने मुलाखतीत सांगितलं की,   बहिणींना या अमेरिका आणि फिनलँडमध्ये चांगल्या नोकऱ्या होत्या.   पण त्याला मदत करण्यासाठी त्यांनी सर्व काही सोडले, तसेच ते भारतात आले.
अभिनेत्याला बहि‍णींची मदत मिळाली. राजेशने मुलाखतीत सांगितलं की, बहिणींना या अमेरिका आणि फिनलँडमध्ये चांगल्या नोकऱ्या होत्या. पण त्याला मदत करण्यासाठी त्यांनी सर्व काही सोडले, तसेच ते भारतात आले.
7/8
हळूहळू परिस्थिती बदलू लागली.  राजेशनं पुन्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.  'कोटा फॅक्ट्री' सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं.   कमबॅकमुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली. तो आपल्या कर्जाचा मोठा भाग फेडू शकला. तो शेवटी 'मन्नू क्या करेगा' आणि 'निशांची' या अॅक्शन ड्रामा सिनेमात दिसला होता.

8/8
पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या  राजेशची कहाणी इतकी दु:खद असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. अडचणी असूनही त्यानं कधी हार नाही मानली.
पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या राजेशची कहाणी इतकी दु:खद असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. अडचणी असूनही त्यानं कधी हार नाही मानली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं;  32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget