एक्स्प्लोर

Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

Salman Khans Emotional Post for Sanjay Dutt: सलमान खानने संजय दत्तसोबतचा फोटो केला शेअर.

Salman Khan and Sanjay Dutt: सलमान खान(Salman Khan) आणि संजय दत्त(Sanjay Dutt) यांची मैत्रीतील बॉण्ड सर्वश्रुत आहे.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचे बॉण्ड खूप घट्ट आणि अतूट आहे. दोघांचे हे नाते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. नुकतंच सलमान खानने (Instagram) आपल्या इन्स्टाग्रामवर संजय दत्तसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या भावनिक भेटीच्या फोटोवर सलमान खानने (Entertainment) लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे.  सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून,  नेटकऱ्यांनी सलमान खान आणि संजय दत्तचं कौतुक केलं आहे.

सलमान खानची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Salman Khans Emotional Post for Sanjay Dutt goes viral)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खान आणि संजय दत्त दिसत आहे. ते एकमेकांना घट्ट मिठी मारत असल्याचं दिसत आहे. सलमान खानने टी शर्ट आणि जीन्स घातली असून, सोबत डोक्यावर टोपी दिसत आहे. तर, संजय दत्त हा टी- शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. संजय दत्तचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी, तो संजय दत्त आहे, ते कळून येत आहे.  दोघांमधील मैत्रीतील प्रेम स्पष्ट दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने ही पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की,  'बाबा हा नेहमी बाबाच असतो. संजू बाबा आपल्या सर्वांचाच बाबा आहे. तो आता आपल्या मुालांचाही बाबा आहे. माझा मोठा भाऊ संजय दत्त. अल्लाह, भगवान, यशू, सर्वांनी या व्यक्तीला सदैव सुखी ठेवोत. आय लव्ह यू बाबा...'., असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दोघांच्या बॉण्डिंगचं विशेष कौतुक केलं आहे.

नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला की, आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसाच्या काही दिवसानंतर सलमान खान भेटायला गेला होता. संजय दत्तचा वाढदिवस 29 जुलै रोजी होता. त्यामुळे अनेकांनी असा अंदाज बांधला की, सलमान खान संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही दिवसांनी भेटायला गेला होता.  सध्या नेटकऱ्यांनी सलमान खानची ही हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे. दोघांच्याही चाहत्यांनी त्यांचे जुने फोटो कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget